पास्ता

 

Pasta

साहित्य :-

 • पास्ता १ कप

 • कोबी

 • सिमला मिर्ची

 • मिठ चवी प्रमाणे

 • टोमॉटा सॉस ४ ते ५ चमचे

 • चिली सॉस २  चमचे

 • तेल

   कृती:-

 1. एका भांड्यामध्ये २ ते अडीच कपपाणी घ्या

 2. त्या मध्ये मिठ व १ चमचा तेल घाला

 3. पाणी उकळायले की पास्ता घाला व शिजवून घ्या

 4. पास्ता शिजला की चाळणी मध्ये ठेवून पास्ता मधील पाणी गाळून घ्या

 5. भाज्या उभ्या कापा (प्रमाण आवडी प्रमाणे )

 6. कढ़ई मध्ये तेल घ्या

 7. गरम झाले की भाज्या टाका व फ्राय करून घ्या

 8. मग दोन्ही सॉस घाला

 9. पास्ता व मिठ घाला व मिक्स करा

 10. पास्ता बनवून तयार आहे

 

Close Menu